२ राजे 25:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटबंदी पाडून टाकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 गारद्यांच्या सरदारांबरोबर असलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमेभोवतालचे सर्व तट पाडून टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग खास्दी सैन्याने यरूशलेमची तटबंदी पाडली. Viz kapitola |