२ राजे 24:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यहोयाकीम आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 यहोयाकीम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यहोयाकीमाच्या मृत्यूनंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा यहोयाखीन राज्य करु लागला. Viz kapitola |