२ राजे 24:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने सर्व जे केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यहोयाकीमाच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यहोयाकीमाने बाकी जे काही केले त्याची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात आहे. Viz kapitola |