२ राजे 24:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याहला त्याच्या ठिकाणी राजा केले आणि त्याने त्याचे नाव बदलून ते सिद्कीयाह असे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 बाबेलच्या राजाने त्याच्या जागी त्याचा चुलता मत्तन्या ह्याला राजा केले; त्याने त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 बाबेलाच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनाचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले. Viz kapitola |