२ राजे 24:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 बाबेलच्या राजाने युद्धासाठी सक्षम आणि बलवान योद्धांचे संपूर्ण सात हजार सैन्य आणि एक हजार कुशल कारागीर आणि लोहार बाबेलला नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 एकंदर सात हजार धट्टेकट्टे लोक आणि एक हजार कारागीर व लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेलास नेले; हे सारे युद्धास लायक व बळकट होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सात हजाराचे सैन्य, एक हजार कुशल कामगार आणि कारागीर यांनाही त्याने नेले. हे सर्व लोक युध्दात वाकबगार, तयार होते. त्यांना राजाने बाबेलला कैदी म्हणून नेले. Viz kapitola |