Online Bible

- Reklamy -




२ राजे 24:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्याच्याच कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमावर स्वारी करून शहरास वेढा दिला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या सेवकांनी यरुशलेमेवर स्वारी करून नगराला वेढा दिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरूशलेम नगराला वेढा दिला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 24:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy