Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेहच्या मंदिरासभोवती असलेल्या पुरुषगामींची घरेही त्याने पाडून टाकली. या घरातच स्त्रिया अशेराच्या मूर्तींसाठी लागणारे झगे विणीत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याप्रमाणेच परमेश्वराच्या मंदिराला लागून पुरुषगमन करणार्‍यांची घरे होती ती त्याने मोडून टाकली; त्यांत स्त्रिया अशेरामूर्तींसाठी पडदे विणत असत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परमेश्वराच्या मंदिरातील पुरुष वेश्यांची घरे योशीयाने उद्ध्वस्त केली. बायकाही या घरांचा वापर करत आणि अशेरा या देवतेच्या सन्मानार्थ लहान तंबू आच्छादने तयार करत असत.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy