२ राजे 23:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याने याहवेहच्या मंदिरातून अमंगळ अशेरामूर्ती काढून टाकली आणि ती यरुशलेमबाहेर किद्रोनच्या खोऱ्याजवळ नेली. तिथे त्याने ती पूर्ण जाळली आणि तिची राख केली आणि ती राख सामान्य लोकांच्या कबरांवर फेकून दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने परमेश्वराच्या मंदिरातून अशेरामूर्ती बाहेर काढली व यरुशलेमेबाहेर किद्रोन ओहोळाजवळ नेऊन जाळून टाकली, पायांनी तुडवून तिचे चूर्ण केले व ते साधारण लोकांच्या कबरांवर फेकून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 योशीयाने परमेश्वराच्या मंदिरातून अशेराचा स्तंभ काढून तो यरूशलेमेबाहेर किद्रोन खोऱ्यात नेऊन जाळून टाकले. नंतर त्याने जळलेल्या भागाच्या तुकड्यांची राख केली. ती सामान्य लोकांच्या थडग्यांवर विखरुन टाकली. Viz kapitola |