Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 राजाने मुख्य याजक हिल्कियाह, इतर याजक आणि मंदिराचे द्वारपाल यांना सूचना दिली की याहवेहच्या मंदिरातील, बआल व अशेरा, सूर्य, चंद्र आणि तारे यांची उपासना करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व वस्तू नष्ट कराव्या. राजाने त्या सर्व वस्तू यरुशलेमा बाहेर किद्रोनच्या खोऱ्यातील एक शेतात जाळून टाकल्या आणि त्यांची राख बेथेलास नेली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग राजाने हिल्कीया मुख्य याजक, दुसर्‍या प्रतीचे याजक आणि द्वारपाळ ह्यांना आज्ञा केली की बआल मूर्ती, अशेरामूर्ती व नक्षत्रगण ह्यांच्यासाठी जी पात्रे केली आहेत ती सर्व परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढा. त्याने ती सर्व पात्रे यरुशलेमेच्या बाहेर किद्रोनच्या मैदानात जाळून त्यांची राख बेथेल येथे पाठवली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग बआलदैवत, अशेरा, नक्षत्रे यांच्या पूजेसाठी केलेली सर्व पात्रे परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढण्यात यावीत अशी आज्ञा राजाने हिल्कीया, इतर याजक आणि द्वारपाल यांना दिली. मग त्याने ती यरूशलेम बाहेरच्या किद्रोनच्या शेतात जाळली व त्यांची राख बेथेल येथे नेली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy