२ राजे 23:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मग फारो-नखो ह्याने योशीयाचा पुत्र एल्याकीम ह्याला त्याच्या बापाच्या जागी राजा केले, त्याने त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले; यहोआहाज मिसर देशाला गेल्यावर मरण पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 फारो-नखोने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो-नखोने बदलून यहोयाकीम केले; आणि यहोआहाजाला मिसरला नेले. यहोआहाज तेथे मरण पावला. Viz kapitola |