Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 योशीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, ते यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथामध्ये नमूद केलेले नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 योशीयाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 “यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात योशीयाच्या इतर गोष्टींची हकिकत आहे.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy