२ राजे 23:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 इतके होऊनही यहूदीयाच्या विरुद्ध आलेला याहवेहचा महाक्रोध कमी झाला नव्हता, मनश्शेह राजाने जी दुष्टता केली होती त्यामुळे त्यांचा यहूदाहवरचा राग कमी झाला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 एवढे त्याने केले तरीदेखील मनश्शेने जी संतापजनक कृत्ये करून परमेश्वराला संतप्त केले होते त्यामुळे परमेश्वराचा जो महाक्रोध यहूदावर भडकला होता तो शमला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण तरीही यहूदावरील परमेश्वराचा राग ओसरला नाही. मनश्शेच्या वर्तनाबद्दल अजूनही त्यास राग होता. Viz kapitola |