२ राजे 23:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या अठराव्या वर्षी यरुशलेममध्ये याहवेहसाठी साजरा करण्यात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 योशीया राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळण्यात आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 योशीयाचे राजा म्हणून अठरावे वर्ष चालू असताना लोकांनी परमेश्वरास उद्देशून यरूशलेमेत वल्हांडण सण साजरा केला. Viz kapitola |