Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 इस्राएलच्या शास्त्यांच्या काळापासून आणि इस्राएलचे राजे आणि यहूदीयातील राजांच्या दिवसात सुद्धा असा वल्हांडण सण साजरा केला नव्हता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 असा वल्हांडण सण इस्राएलाचे शास्ते शासन करत होते त्यांच्या काळापासून व इस्राएलाचे राजे व यहूदाचे राजे ह्यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 इस्राएलवर न्यायाधीश राज्य करत होते तेव्हापासून लोकांनी वल्हांडण सण अशा पध्दतीने साजरा केला नव्हता. यहूदाच्या किंवा इस्राएलच्या कोणत्याही राजाने त्यानिमित्त उत्सव केला नव्हता.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy