२ राजे 23:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 राजाने सर्व लोकांना आदेश दिला: “कराराच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे याहवेह तुमच्या परमेश्वराकरिता वल्हांडण सण साजरा करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नंतर राजाने सर्व लोकांना आज्ञा दिली की, “ह्या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 राजा योशीयाने सर्व लोकांस आज्ञा केली, “करारात लिहिले आहे त्या पध्दतीने तुमच्या परमेश्वर देवासाठी वल्हांडण सण साजरा करा.” Viz kapitola |