२ राजे 23:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 राजाने विचारले, “पलीकडे जे कबरेचे स्मारक दिसते ते कोणाचे आहे?” तेव्हा शहरातील लोकांनी त्याला सांगितले, “हे परमेश्वराच्या संदेष्ट्याचे स्मारक आहे, जो यहूदीयातून आला होता आणि बेथेलच्या वेदीची नुकतीच जी पाडापाड केली, त्यासंबंधीचे भाकीत ज्या संदेष्ट्याने केले होते, त्याची ती कबर आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग त्याने विचारले, “माझ्यासमोर हे जे स्मारक दिसत आहे ते कोणाचे?” नगरातील लोकांनी त्याला सांगितले की, “तू ह्या बेथेलच्या वेदीचे जे काही केले त्याविषयी ज्या देवाच्या माणसाने यहूदातून येऊन विदित केले होते त्याचे हे थडगे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 योशीयाने विचारले, “हे थडगे कोणाचे?” तेव्हा गावातील लोकांनी त्यास सांगितले, “हे यहूदातून आलेल्या देवाच्या मनुष्याचे थडगे. तू बेथेलच्या वेदीची जी दशा करून टाकलीस त्याबद्दल त्याने फार पूर्वीच भाकित केले होते.” Viz kapitola |