Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 योशीयाहने मूर्तिस्तंभ पाडले आणि अशेराच्या ओंगळ मूर्ती फोडल्या, नंतर ते ठिकाण मानवांच्या हाडांनी भरून ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्याने तेथील मूर्तिस्तंभ मोडून त्यांचे तुकडे केले, तेथील अशेरामूर्ती फोडून टाकल्या व त्यांच्या ठिकाणी माणसांची हाडे भरून ठेवली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्याने सर्वच्या सर्व स्मृतीस्तंभ आणि अशेराचे खांब यांची पार मोडतोड केली आणि त्या ठिकाणावर मृत मनुष्यांच्या अस्थी पसरुन टाकल्या.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy