२ राजे 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मुख्य याजक हिल्कियाहने शाफान चिटणीसाला म्हटले, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” त्याने तो शाफानकडे दिला, ज्याने ते वाचले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मुख्य याजक हिल्कीया ह्याने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला व त्याने तो वाचला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले. Viz kapitola |