२ राजे 22:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 सुतार, बांधकाम करणारे, गवंडी यांना द्यावा आणि मंदिराच्या डागडुजीसाठी लागणारी लाकडे व घडीव दगड विकत घेण्यात यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सुतार, बांधकाम करणारे व गवंडी ह्यांना तो द्यावा; तसेच मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी इमारती लाकूड व घडीव चिरे विकत घ्यावेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 सुतार, गवंडी, पाथरवट यांना तसेच लाकूड घेणे, चिरे घडवणे यासाठी पैसे द्यावेत. Viz kapitola |