२ राजे 22:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याने त्याचे पूर्वज दावीदच्या मार्गांचे पूर्णपणे पालन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दावीद चालला त्यानेच तोही चालला; उजवीडावीकडे वळला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 योशीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करीत असे. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले. Viz kapitola |