२ राजे 22:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले आहे त्या यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ‘जे वचन तुम्ही ऐकले त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तथापि ज्याने तुम्हांला परमेश्वराला प्रश्न करायला पाठवले त्या यहूदाच्या राजाला जाऊन सांगा : इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 “यहूदाचा राजा योशीया याने तुम्हास परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस. Viz kapitola |