२ राजे 22:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याने याजक हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मिखायाहचा पुत्र अकबोर आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग त्याने हिल्कीया याजक, अहीकाम बिन शाफान, अखबोर बिन मिखाया, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग राजाने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की, Viz kapitola |