२ राजे 22:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग शाफान चिटणीसाने राजाला माहिती दिली, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने राजाच्या उपस्थितीत त्यामधून वाचवून दाखविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शाफान चिटणिसाने राजाला आणखी असे सांगितले की, “हिल्कीया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे.” शाफानाने तो राजाला वाचून दाखवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले. Viz kapitola |