२ राजे 21:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आमोनाच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, हे यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आमोनाची बाकीची कृत्ये यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केली आहेत, नाहीत काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत. Viz kapitola |