Online Bible

- Reklamy -




२ राजे 21:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाहला त्याच्या जागेवर राजा केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वांना देशातल्या लोकांनी जिवे मारले, आणि त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया ह्याला राजा केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली, त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 21:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy