२ राजे 21:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्याचा पिता ज्या मार्गात चालला त्याचे त्याने पूर्णतः पालन केले, ज्या मूर्तीची उपासना त्याचा पिता करीत असे, त्याच मूर्तीची त्यानेही उपासना केली आणि त्यांना नमन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याचा बाप ज्या मार्गांनी चालला त्याने तो चालला; ज्या मूर्तींची त्याच्या बापाने पूजा केली त्यांची पूजा त्यानेही केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तो आपल्या वडिलांसारखाच होता. वडिलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली. Viz kapitola |