२ राजे 21:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्याने आपला पिता मनश्शेहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने आपला बाप मनश्शे ह्याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आपले वडिल मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली. Viz kapitola |