२ राजे 21:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव मेशुल्लेमेथ असे होते, ती यटबाह हारूसची कन्या होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आमोन राज्य करू लागला तेव्हा तो बावीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत दोन वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ असे होते; ती यटबा येथला हारूस ह्याची कन्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी. Viz kapitola |