Online Bible

- Reklamy -




२ राजे 21:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले आणि त्याने जे पाप केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिल्या नाहीत काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते सर्व आणि त्याने केलेले पापकर्म ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेली आहेत.

Viz kapitola kopírovat




२ राजे 21:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy