Online Bible

- Reklamy -




२ राजे 21:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मी माझ्या वतनातील उर्वरित लोकांना नाकारीन आणि त्यांना शत्रूंच्या हाती देईन. त्यांचे सर्व शत्रू त्यांना लुटतील आणि ते त्यांचे भक्ष्य असे होतील;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 शेष राहिलेल्या माझ्या वतनरूप लोकांचा मी त्याग करीन; त्यांना शत्रूंच्या हाती देईन; ते आपल्या सर्व शत्रूंचे भक्ष्य व लूट होतील;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मी आपल्या वतनांतल्या राहिलेल्यांचा त्याग करून त्यांना त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे व भक्ष्य असे होतील.

Viz kapitola kopírovat




२ राजे 21:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy