२ राजे 2:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा ते अलीशाकडे परत आले, तेव्हा अलीशा यरीहोतच होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊ नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ते परत आले तेव्हा तो यरीहो येथे होता; तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका असे मी तुम्हांला सांगितले नव्हते काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि अलीशा यरीहोत राहत असता, ते त्याच्याकडे परत आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका, असे मी तुम्हास सांगितले नव्हते काय?” Viz kapitola |