२ राजे 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा अलीशाने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा उचलला आणि तो यार्देन काठी परत गेला आणि उभा राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 एलीयाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देनेच्या तीरावर उभा राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्याने एलीयाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता, उचलला, आणि परत यार्देनकाठी जाऊन उभा राहिला. Viz kapitola |