२ राजे 11:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि तुमच्या दोन तुकड्या ज्या शब्बाथ दिवसात कार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यांनी राजाकरिता याहवेहच्या मंदिराचे रक्षक म्हणून उभे राहावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 शब्बाथ दिवशी तुमच्या ज्या दोन तुकड्या कामावरून जात असतात त्यांनी राजाभोवती राहून परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि शब्बाथ दिवसास जे सेवा करत नाही, असे दोन गट परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशाला संरक्षण देतील. Viz kapitola |