२ राजे 11:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि एकतृतीयांश सूर वेशीवर आणि एकतृतीयांश पहारेकर्यांच्या मागच्या वेशीवर, जे वेळोवेळी मंदिराची रक्षा करीत होते— Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 एक तृतीयांश लोकांनी सूर वेशीवर पहारा ठेवावा आणि बाकीच्या एक तृतीयांश लोकांनी पहारेवाल्यांच्या मागे वेशीत राहावे; ह्या प्रकारे तुम्ही मंदिराचा बंदोबस्त ठेवून नाकेबंदी करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि दुसरे एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे. Viz kapitola |