२ राजे 11:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांना आदेश देत तो म्हणाला, “तुम्ही असे करावे: शब्बाथ दिवशी तुमच्यापैकी जे पहार्यावर असतील त्यातील—एकतृतीयांश राजमहालावर पहारा देतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने त्यांना सांगितले, तुम्हांला करायचे ते हे : “जे तुम्ही शब्बाथ दिवशी येत असता, त्या तुमच्यातल्या एक तृतीयांश लोकांनी राजमंदिरावर पहारा ठेवावा;” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हास आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे. Viz kapitola |