Online Bible

- Reklamy -




२ राजे 11:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 सातव्या वर्षी यहोयादाने शंभर तुकड्यांचे सरदार, गारदी आणि पहारेकरी यांना बोलावून घेतले आणि त्यांना आपल्यासोबत याहवेहच्या मंदिरात नेले. याहवहेच्या मंदिरात त्यांच्याशी करार आणि शपथ घेऊन त्यांना राजाचा पुत्र दाखविला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 सातव्या वर्षी यहोयादाने हुजरे आणि गारदी ह्यांच्यातल्या शतपतींना बोलावणे पाठवले; त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणून त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्याकडून आणभाक करवून त्यांना तो राजपुत्र दाखवला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना त्यांच्या हुजरे आणि पहारेकरी यांच्यासुद्धा बोलावून घेतले. आणि त्यांना आपल्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरात नेले. यहोयादाने त्यांच्याशी शपथ व करार करून घेऊन, मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 11:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy