Online Bible

- Reklamy -




२ राजे 11:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्याने त्याच्याबरोबर शताधिपती, गारदी, पहारेकरी आणि देशातील सर्व लोकांना घेतले आणि एकत्र जाऊन याहवेहच्या मंदिरातून राजाला खाली आणले आणि पहारेकर्‍यांच्या द्वारातून प्रवेश करीत राजवाड्यात गेले. मग राजाने राजासनावर आपले स्थान घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आणि शतपती, हुजरे, गारदी व देशातले सर्व लोक ह्यांना बरोबर घेऊन राजाला परमेश्वराच्या मंदिरातून उतरवून खाली नेले आणि गारद्यांच्या वेशीच्या द्वाराने त्याला राजमंदिरात पोचवले. तेव्हा राजा राजासनावर विराजमान झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 सर्व लोकांस घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष हुजरे, सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 11:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy