Online Bible

- Reklamy -




२ राजे 11:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 देशातील सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून त्याचे तुकडे केले आणि बआलचा पुजारी मत्तानचा वेदींसमोर वध केला. मग यहोयादा याजकाने याहवेहच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा देशातील सर्व लोकांनी बआलदैवताच्या देवळात जाऊन ते मोडून टाकले व त्याच्या वेद्या व मूर्ती ह्यांचा भुगाभुगा केला आणि बआलाचा याजक मत्तान ह्याचा वेद्यांसमोर वध केला. मग याजकाने परमेश्वराच्या मंदिराचे कामदार नेमले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 यानंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बआलाच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडे तुकडे केले बालाचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले. याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 11:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy