२ राजे 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्यांना आदेश दिला: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारले जाऊ नये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग यहोयादा याजकाने सेनेवर असलेल्या शतपतींना आज्ञा केली की, “तिला सेनेच्या रांगेतून बाहेर काढा, तिच्यामागून जो जाईल त्याचा वध करा.” कारण याजकाने असे सांगितले आहे की, ”परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा तलवारीने वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.” Viz kapitola |