२ राजे 10:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु ते घाबरले आणि म्हणाले, “त्याला दोन राजे रोखू शकले नाहीत, तर आम्ही कसे करू शकतो?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यावरून ते अतिशय घाबरले, आणि ते म्हणाले, “ह्याच्यासमोर दोन राजांचा टिकाव लागला नाही तर आमचा कसा लागेल?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण हे वाचून ती अधिकारी आणि वडिलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुद्धा येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्यास अडवणार?” Viz kapitola |