Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 येहूच्या बाकीच्या कारकिर्दीची नोंद इस्राएलाच्या राजाचा इतिहास या ग्रंथात नमूद केली नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 येहूच्या बाकीच्या गोष्टी, त्याने केलेली सर्व कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे.

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy