Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 त्या दिवसात याहवेह इस्राएलची घट करू लागले. हजाएलने इस्राएलाच्या सर्व सीमांवर त्यांचा पराभव केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्या काळी परमेश्वर इस्राएलाची छाटाछाट करू लागला; हजाएलाने इस्राएलाच्या सार्‍या मुलखात त्यांना मार दिला;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy