२ राजे 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आपल्या धन्याच्या पुत्रांपैकी सर्वोत्तम आणि सर्वात योग्य निवडा आणि त्याला त्याच्या पित्याच्या सिंहासनावर बसवा. मग तुमच्या धन्याच्या घरासाठी लढा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुमच्या धन्याच्या पुत्रांपैकी जो उत्तम व योग्य असेल त्याला निवडून त्याच्या बापाच्या गादीवर बसवा आणि तुमच्या धन्याच्या कुळासाठी युद्ध करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल तो उत्तम व योग्य असेल त्यास त्याच्या वडिलाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.” Viz kapitola |