२ राजे 10:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तरी देखील नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेली पातके यापासून येहू फिरला नाही—त्याने बेथेल व दान येथील वासरांच्या सोन्याच्या मूर्तीची उपासना केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तथापि नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएल लोकांना ज्या पापकर्मांच्या योगाने पाप करायला लावले ती पापकर्मे, अर्थात बेथेल व दान येथे असलेली सोन्याची वासरे ह्यांचा नाद येहूने सोडला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलाला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत. Viz kapitola |