२ राजे 10:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्यांनी बआलचा पवित्र स्तंभ नष्ट केला आणि बआलच्या मंदिराची मोडतोड केली आणि त्याचे सार्वजनिक शौचालय असा लोक आजही उपयोग करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्यांनी बआलाच्या मूर्तीस्तंभाचा भंग केला, आणि त्याचे देऊळ मोडून त्याचे शौचकूप केले; ते आजवर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 बआलाच्या स्मृतीस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बआलाच्या देवळाचाही विध्वंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करून टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात. Viz kapitola |