२ राजे 10:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 येहूने होमार्पण करण्याचे संपविले त्याने ताबडतोब आपल्या पहारेकरी व अधिकाऱ्यांना आदेश दिला: “आता नगरात जा आणि त्यांना मारा; कोणीही निसटून जाऊ नये.” मग त्यांनी त्या सर्वांना तलवारीने मारले. पहारेकरी व अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर फेकले आणि नंतर ते बआलच्या मंदिराच्या गाभार्यात गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 होमबली अर्पण करण्याचे संपले तेव्हा येहूने पहारेकर्यांना व सरदारांना सांगितले की, “आत जाऊन त्यांचा वध करा; एकालाही बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी तलवारीच्या धारेखाली त्यांचा संहार केला; त्या पहारेकर्यांनी व सरदारांनी त्यांना बाहेर फेकून दिले आणि बआलाच्या देवळाच्या गढीत ते गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 स्वत: यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालाची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बआलाच्या देवळाच्या गर्भगृहात गेले Viz kapitola |