Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 म्हणून ते यज्ञार्पण व होमार्पण करण्यास आत गेले. आता येहूने ऐंशी माणसांना बाहेर ही ताकीद देऊन उभे केले होते: “जी माणसे तुमच्या तावडीत दिलेली आहेत, त्यातून एकही निसटून जायला नको, जर एकही तुमच्या तावडीतून निसटला, तर त्याबद्दल तुम्हाला तुमच्या जिवाची किंमत मोजावी लागेल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मग ते यज्ञ करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यास आत गेले. इकडे येहूने ऐंशी पुरुष बाहेर ठेवले होते त्यांना त्याने सांगितले की, “जी माणसे मी तुमच्या हवाली करीन त्यांतला कोणी निसटून गेला तर जो त्याला जाऊ देईल त्याचा प्राण त्याच्याऐवजी घेण्यात येईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बआलाचे सर्व पूजक बालाच्या देवळात शिरले. बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्यास जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy