२ राजे 10:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि येहूने वस्त्र भांडाराच्या प्रमुखाला म्हटले, “बआलच्या सर्व सेवकांसाठी झगे घेऊन ये.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी झगे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 वस्त्रभांडाराचा कारभारी होता त्याला त्याने सांगितले, “बआलाच्या उपासकांसाठी वस्त्रे भांडारातून काढ.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी वस्त्रे काढून आणली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बआलाच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वासाठी वस्त्रे दिली. Viz kapitola |