Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 नंतर येहूने सर्व इस्राएलात संदेश पाठविला आणि बआलचे सर्व सेवक आले; कोणीही मागे राहिला नाही. ते बआलचे मंदिर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भरेपर्यंत गर्दी करत राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 येहूने सर्व इस्राएलात जासूद पाठवले; तेव्हा बआलमूर्तीचे सर्व उपासक आले, त्यांतला एकही आल्यावाचून राहिला नाही. ते सर्व बआलाच्या देवळात जमा झाले; तेव्हा बआलाचे देऊळ येथूनतेथून सगळे गच्च भरले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बआलाचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बआलाच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy