२ राजे 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “तुमच्यासोबत तुमच्या धन्याचे पुत्र आहेत आणि तुमच्याजवळ रथ आणि घोडे, तटबंदी असलेले शहर आणि हत्यारेही आहेत, जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळताच, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तुमच्या धन्याचे पुत्रपौत्र तुमच्यामध्ये राहत आहेत; तुमच्या स्वाधीन रथ, घोडे, तटबंदी नगर व हत्यारेही आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्याजवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे. Viz kapitola |